वानवडी पोलीसांनी मोबाईल व मोटरसायकल चोरांना केले जेरबंद

wanwadi-police-arrest-mobile-and-motorcycle-thieves

(Mobile and motorcycle thieves) 41 मोबाईल व 13 मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघड

Mobile and motorcycle thieves :Police News 24 : मोटरसायकल व मोबाईल चोरून शहरात धुमाकूळ घालणा-या चोरट्यांना शिताफीने धरून त्यांच्या मुसक्या आवळण्यात वानवडी पोलिसांनी यश आले आहे,

creat a new website 4999 ₹Digital visiting cardcreat a new website 9999 ₹

अधिक माहिती अशी की दिनांक 5 डिसेंबर रोजी वानवडी पोलीस स्टेशन तपास पथकातील पोलीस नाईक संभाजी देविकर व

पोलीस शिपाई नासेर देशमुख यांना बातमीदाराकडून मोटर सायकल व मोबाईल चोरणा-यांची माहीती मिळाली

Advertisement

यांना ताब्यात घेउन अधिक चोकशी करून त्यांना अटक करण्यात आले असता त्यांचे अनेक गुन्हे उघडकीस आले .

Video पहा

आरोपी नामे अजितनाथ लक्ष्मण गायकवाड (वय 24 वर्ष )
रा. कृष्णा नगर मोहम्मद वाडी, पुणे.

तुकाराम मनोहर चोपडे (वय 19 वर्ष) रा. कृष्णा नगर मोहम्मदवाडी, पुणे.

रोहित रामप्रताप वर्मा (वय 19 वर्ष) रा. कृष्णानगर मोहम्मदवाडी, पुणे.

Advertisement

पवित्र सिंग गब्बर सिंग टाक (वय 19 वर्ष) रा. रामटेकडी हडपसर पुणे .(पाहिजे आरोपी)

1) वानवडी पोलिस स्टेशन
गुन्हा रजि नंबर 439/19
भादवी कलम 379 34

2) वानवडी पोलिस स्टेशन
गुन्हा रजि नंबर 531/2019
भादवी कलम 379 34

Advertisement

3) वानवडी पोलिस स्टेशन
गुन्हा रजि नंबर 394/2019
भा द वि कलम 379 34

4) वानवडी पोलिस स्टेशन
गुन्हा रजि नंबर 529/2019
भा द वि कलम 379 34

5) वानवडी पोलिस स्टेशन
गुन्हा रजि नंबर 113/2019
भा द वि कलम 379 34

Advertisement

6) वानवडी पोलिस स्टेशन
गुन्हा रजि नंबर 369/2019
भा द वि कलम 379 34

7) हडपसर पोलिस स्टेशन
गुन्हा रजि नंबर 1138/2019
भा द वि कलम 379 34

8) हडपसर पोलिस स्टेशन
गुन्हा रजि 999/2019
भा द वि कलम 379 34

Advertisement

9) हडपसर पोलिस स्टेशन
गुन्हा रजि 940/2018
भा द वि कलम 379 34

10) हडपसर पोलिस स्टेशन
गुन्हा रजि 41989/2019

11) कोंढवा पोलिस स्टेशन
गुन्हा रजि 641/2019
भा द वि कलम 379 34

Advertisement

12) कोंढवा पोलिस स्टेशन
रजि 43438/2019

13) लोणी काळभोर पोलिस स्टेशन
गुन्हा रजि नंबर 584/2019
भा द वि कलम 379 34

14) लोणीकंद पोलिस स्टेशन
गुन्हा रजि नंबर 638/2019
भा द वि कलम 379 34

Advertisement

15) यवत पोलिस स्टेशन
गुन्हा रजि नंबर 881/2019
भा द वि कलम 379 34

16) भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन
मि. रजि नंबर 53233/2019

17) सिंहगड रोड पोलिस स्टेशन मि. रजि नंबर 63186/2019
तसेच वरील प्रमाणे गुन्हे उघडकीस आणून

Advertisement

इतर बातमी : महाराष्ट्र पोलीस दलात 1847 जागांसाठी भरती

त्यांच्या कडून 13 टू व्हीलर व 45 मोबाईल असा मिळून एकूण 7,51,500/ रू किमतीचा मुदेमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त सुनील फुलारी , पोलीस उप आयुक्त सुहास बावचे ,

सहाय्यक पोलिस अायुक्त सुनील कलगुटकर यांच्या मार्गदर्शनाखाली व

Advertisement

वानवडी पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक क्रांतीकुमार पाटील , गुन्हे चे पोलिस निरिक्षक सलीम चाऊस यांचे सूचनेनुसार

वानवडी तपास पथकातील पोलिस उप निरिक्षक अंकुश डोंबळे , सहा पोलिस फौजदार रमेश भोसले ,

पोलिस हवालदार राजु रासगे ,पोलिस नाइक योगेश गायकवाड , संभाजी देवीकर , पोलिस शिपाइ नवनाथ खताळ , महेश कांबळे ,

Advertisement
नासेर देशमुख , सुधीर सोनावणे , अनुप सांगले , प्रतीक लाहीगुडे या विशेष पथकाने केली असल्याची माहीती मिळाली.

%d bloggers like this: