टँकर व मोटरसायकल ची समोरा समोर धडक

Tanker and a motorcycle Accident|टँकर व मोटरसायकल ची समोरा समोर धडक होउन मोटरसायकल चालक युवक गंभीर जखमी

Tanker and a motorcycle Accident|

Digital visiting cardcreat a new website 9999 ₹creat a new website 4999 ₹

PoliceNews24 |हडपसर : ससानेनगर वैदवादी च्या डिपी रस्त्यावर काल दुपारी टँकर व मोटरसायकल ची समोरा समोर धडक झाली ,

यात 21 वर्षीय तरुण हा गंभीर झखमी झालेला आहे,या तरुणास नोबेल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे,

Advertisement

जखमी तरूनाचे नाव मंथन विराज सुर्वे, वय 21,(रा.ससाणे नगर गणपती मंदिराजवळ काळेपडळ रोड धनलक्ष्मी अपार्टमेंट पुणे)

काल रविवारी दुपारी मंथन हा त्याच्या मोटर सायकलवरून पुण्याच्या दिशेने जात होता,

टँकर चालक हा ट्यांकर घेऊन भरधाव वेगाने विरुध्द दिशेने ओवर टेक करून जात असताना त्याने मोटरसायकलला समोरून धडक दिली ,

Advertisement

यात मंथन हा गंभीर जखमी झाल्याने त्यास तेथील सामाजिक कार्यकर्ते तन्वीर शेख व नागरीकांनी दवाखान्यात नेले

व टँकर चालक यास धरून हडपसर पोलीस ठाण्यात दिले,

हडपसर पोलिसांनी अधिक माहीती घेऊन टँकर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आले असल्याची माहिती मिळाली.

Advertisement

इतर बातमी : बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश जगताप यांच्या तक्रारीवर अनुसुचीत जाति आयोगाने मागितला पुणे पोलीसांना खुलासा

Shailesh Jagtap :Police News24 : पुणे शहर पोलीस दलातील पोलीस कर्मचारी शैलेश हरिभाऊ जगताप यांना पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाकडून निलंबित करण्यात आले होते,

त्या संदर्भात चौकशी सुरू होती चौकशी अंती जगताप यांना पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आले होते.

त्याची दखल घेत जगताप यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग महाराष्ट्र राज्याकडे लेखी तक्रार करून झालेल्या अन्याया विरोधात दाद मागितली होती.

Advertisement

त्या तक्रारीची दखल घेत राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने संविधानातील अनुछेद 338 नुसार चौकशी चे आदेश दिले आहेत.

तसेच पंधरा दिवसात अहवाल सादर करण्याचे हि काढलेल्या आदेशात नमूद आहे.

सदरील पत्र हे पोलीस आयुक्त के व्यंकटेशम यांच्या नावानी आल्याचे अधिकृत सुत्रांनी सांगितले आहे.

Advertisement

हेपण वाचा :  संत नामदेव महाराज यांचे वंशजाचे अपघाती मृत्यू

Police News24: संत नामदेव महाराज पालखी सोहळा पंढरपूर वरुन आळंदी ला जात असताना दिवेघाटात जेसिबी दिंडीत घुसली

या अपघातात २ जन दगावले असून 3 जन सिरियस व 17 जन जखमी झाले आहे.

नामदेव महाराजांचे १७ वे वंशज सोपान महाराज नामदास
वयं ३६ व अतुल महाराज आळशी वयं २४ हे दोघेजन दगावले आहे.

Advertisement

जखमींची संख्या वाढत आहे.जखमींना नोबेल होस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे.

या बद्दल अधिक माहिती जानून घेऊया बंडा तात्या कराडकरकडून

Advertisement
%d bloggers like this: