व्हिडिओ गेम व लॉटरी सेंटरवर पोलिसांचा छापा

pune police:video games व lottery center वर पोलिसांचा छापा

Police-raids-on-video-games-and-lottery-center

pune police : स्वस्तिक ऑनलाईन lottery center व video games द्वारे लॉटरी खेळायला लावून नागरिकांची फसवणूक केली जात आहे.

creat a new website 4999 ₹creat a new website 9999 ₹Digital visiting card

सदरील घटना २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता शिवगंगा कॉम्प्लेक्स, सोमजी बस स्टॉप कोंढवा येथे घडली आहे.

यात संदीप कहर (वय ३१, रा. धनकवडी), लखन पंडोरे (वय २३, रा. सह्याद्रीनगर), विजयकुमार जोडतले (वय २८, रा. कात्रज), दत्तात्रय घुले (वय ३०, रा वडगाव-बुद्रुक),

digital visiting cardCreate your website rs 4999 and spread your work _ name around the world at home mk (3)Create your website rs 9999 and spread your work _ name around the world at home mk (2)

गोविंद देशपांडे (वय ३१, रा. कोंढवा), नंदलाल कहार (वय ३१, रा. धनकवडी) यांना अटक करण्यात आली असून,

जुगार खेळणारे ८ जणही सहभागी आहेत. दुकानाच्या मालकाला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

हेपण वाचा: एस.टी मधून प्रवास करणाऱ्या महिलेचे सोन्याचे नेकलेस चोरी

मिळालेल्या माहितीनुसार, स्वस्तिक ऑनलाईन लॉटरी सेंटरच्या मालकाकडे ऑनलाईन लॉटरी चालवण्याचा परवाना नसताना,

मालक व कामगार यांनी संगनमत करून लॉटरी सेंटरमध्ये मशिन ठेवून लोकांना लॉटरी खेळायला लावून शासनाचे महसूल न देता फसवणूक केली आहे.

यात ६५ हजार रुपयांचे १३ व्हिडिओ गेम, ७ हजार रुपयांची सॅमसंगची स्क्रिन व त्यापाठीमागील सीपीयू,

३१,८९०/- रोख रक्कम असा एकूण १,०४,३९०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत अधिक तपास कोंढवा पोलीस स्टेशनचे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कुंभार करीत आहेत.

इतर बातमी: हडपसर येथे अॅक्टीव्हाच्या डिक्कीतून ४,५०,००० रुपये गुल

Police News 24 :हडपसर पोलिस स्टेशन च्या हद्दीतील रविदर्शन येथील

सारस्वत बँके समोर दिनांक २२ /१०/ २०१९ रोजी दुपारी .१२/४५ वाजता अॅक्टीव्हा दुचाकी ही पार्क केली होती

दुचाकीतील डिक्की मध्ये फिर्यादी महिला हया ते काम करीत असलेल्या एका कन्स्ट्रक्शन कंपनीची

रोख रक्कम ४,५०,००० रुपये व बँकेचे दोन पासबुक डीकीला लॉक करुन ठेवले होते ,

कोणीतरी अज्ञात व्यक्तीने सदरचा ऐवज चोरी करून नेला असल्याची तक्रार फिर्यादी महिलेने

हडपसर पोलिस स्टेशन येथे केली असून पोलिस उपनिरीक्षक जाधव हे पुढील तपास करत आहे.

इतर बातमी : एस.टी मधून प्रवास करणाऱ्या महिलेचे सोन्याचे नेकलेस चोरी

Police News 24 :कृष्णा डांगरे,वय-२३ वर्षे,रा.नवी पेठ,सोलापुर हे पुणे ते सोलापुर एस.टी.ने प्रवास करीत असताना,

यांच्याआई जवळ ठेवण्यात आलेल्या पर्स मधून ३०,०००/-रुपये किमतीचा सोन्याचा नेकलेस चोरी करण्यात आला.

सदरील प्रकार हा दि.२२/१०/२०१९ रोजी दुपारी दीड ते दोन च्या दरम्यान शेवाळवाडी बाजार समिती समोर

एस.टी.आली असताना झाला असल्याचे फिर्यादी महिलेने फिर्यादीत म्हंटले आहे.

या बद्दल हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून कोणाला हि अटक करण्यात आले नसल्याची माहिती मिळाली आहे.

telegram
Create your website rs 4999 and spread your work _ name around the world at home mk (3)digital visiting cardCreate your website rs 9999 and spread your work _ name around the world at home mk (2)