भवानी पेठेतील सराईत गुन्हेगाराचा कोंढव्यात खुन

Murder of a criminal : सराईत गुन्हेगार अजय दादु खुळे याचा खुन

Murder of a criminal : पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे :

creat a new website 4999 ₹creat a new website 9999 ₹Digital visiting card

भवानी पेठेतील सराईत गुन्हेगार अजय दादु खुळे याचा कोंढव्यात खुन करण्यात आल्याचे उघड झाले आहे.

अजय दादु खुळे (वय ३०, रा. लक्ष्मीमाता मंदिराजवळ,काशीवाडी, भवानी पेठ) असे खुन करण्यात आलेल्याचे नाव आहे.

Advertisement

यासंदर्भात कोंढवा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी सांगितले की,

कोंढव्यातील शिवनेरीनगरमधील पार्थी मैदानाजवळील पाण्याच्या टाकीजवळ एका तरुणाचा मृतदेह पडला असल्याचे सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांनी पाहिले.

वाचा > खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना 24 तासाच्या आत अटक

Advertisement

नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला ही माहिती दिली.

पोलिसांनी जाऊन मृतदेहाची तपासणी केली असता त्याच्या चेहऱ्यावर, छातीवर, पाठीवर वार केले असल्याचे दिसले,

खुळे याच्या खिशात आधार कार्ड सापडले असून त्यावरुन त्याची ओळख पटली.

Advertisement

वाचा > महाराष्ट्रात 5ऑक्टोबर पासून बार व हॉटेल सुरु

अजय खुळे विरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात आर्म अॅक्टचा गुन्हा दाखल असून
खडक पोलीस ठाण्यात ३ गुन्हे दाखल आहे.

सदरील प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक चेतन मोरे करत आहेत.

Advertisement

वाचा > पुणे शहरात लॉजमध्ये चालु असलेल्या वेश्याव्यवसायावर छापा,

%d bloggers like this: