वाहनांची तोडफोड करणाऱ्या तिघांना अटक

Kondhwa police station : वाहनांची तोडफोड करणाऱ्या तिघांना अटक

kondhwa-police-station-latest-news

Kondhwa police station : Police news 24 : पुणे : कोंढवा भागात पूर्ववैमनस्यातून दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने वाहनांची तोडफोड करणाऱ्या तिघांना अटक

Digital visiting cardcreat a new website 9999 ₹creat a new website 4999 ₹

वाहनांची तोडफोड केल्याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी सोहेल नवाज शेख (वय.१९), साहेल
ईस्माईल शेख (वय.१८),

फरहान नियाज मनियार (वय.१९, राहणार तिघेही कोंढवा) यांना अटक करण्यात आली. यामध्ये इतर दोन विधीसंघर्षीत मुलांचादेखील समावेश आहे.

Advertisement

अतिक्रमण हटवल्याच्या रागातून चक्क पोलिसाचे घर पेटवले

ही घटना मंळवारी रात्री साडे नऊच्या सुमारास आश्रफनगर कोंढवा परिसरात घडली.

याप्रकरणी साबिया शेख (४०,रा. कोंढवा) यांनी फिर्याद दिली.फिर्यादी शेख व आरोपी यांच्यात
पूर्वी वाद झाले होते.

Advertisement

त्यातूनच आरोपींनी त्यांच्या इतर साथीदारांसह फिर्यादी यांनी त्यांच्या घराबाहेर पार्क केलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांची तोडफोड करून नुकसान केले.

तसेच परिसरात दहशत निर्माण केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक डी. के. पवार करीत आहेत.

कोंढव्यात इमारती वरून खाली पडून कामगार ठार ?

Advertisement

One thought on “वाहनांची तोडफोड करणाऱ्या तिघांना अटक

Comments are closed.

%d bloggers like this: