हडपसर मधून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण

Kidnapping of a minor girl : हडपसर मांजरी मधून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण

Kidnapping of a minor girl : Police News 24 : फिर्यादी विदया महेश काळे यांची अपहत मुलगी नामे प्रियंका महेश काळे वय १४ वर्ष ६ महीने , रा.कुंजीर वस्ती,

creat a new website 9999 ₹Digital visiting cardcreat a new website 4999 ₹

संगीता आडसुळ यांचे घरी भाडयाने मांजरी बु. ता हवेली जि पुणे, यांनी हडपसर पोलिसात फिर्याद दिली आहे कि दिनांक २७/०९/२०१९ रोजी सकाळी ११.०० वाजता ,

प्रियंका ही वसंतदादा शुगर इन्स्टीटयुट मांजरी या ठिकाणी कामानिमित्त जावुन येते असे सांगुन गेली ती परत घरी आली नाही.

Advertisement

तिचा नातेवाईक व मैत्रिणीकडे शोध घेतला परतु ती मिळुन आली नाही म्हणुन हडपसर पोलीस ठाण्यात ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करन्यात आला आहे.

अपह्रत मुलीचे वर्णन खालीलप्रमाणे

Kidnapping of a minor girl in Hadapsar

नाव-प्रियंका महेश काळे, वय १४ वर्ष ६ महीने, रा कुंजीरवस्ती, संगीता आडसुळ याचे घरी भाड्याने मांजरी बु. ता हवेली जि पुणे,

रंग सावळा, अंगाने सडपातळ, उंची- ५ फुट २ इंच, केस- लांब सरळ, डोळे- काळे पांढरे, अंगावर हीरव्या रंगाचा पंजाबी ड्रेस,

Advertisement

पायात पांढ-या रंगाचा सॅन्डल, तसेच डाव्या पायात पांढ-या धातुची नकली चांदीची पट्ट ,

बोली भाषा- मराठी, जवळ मौल्यावान दागिणे व पैसा अडका काहीच नाही.

सदरील मुलगी हि कोणास दिसली असता वा तिचा काही पत्ता लागल्यास हडपसर पोलीस ठाण्यात संपर्क करावा असे आव्हान पोलिसांमार्फत करण्यात आले आहे,

Advertisement

इतर बातमी : रेल्वे गेटमनला मारहाण करणाऱ्यास अटक

Police News 24 : पुणे,दि. २ नोहेंबर : शासकीय कर्तव्य बजावत असताना रेल्वे गेटमनला

मारहाण करून सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या दोन आरोपीना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केले.

मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी संतोष खिल्लारे (वय २७. रा. वडगाव मावळ, मुळगाव गोजेगाव, ता.औंढा नागनाथ, जि. हिंगोली)

Advertisement

हे बोपोडीत रात्री १.१३ वाजता बोपोडी रेल्वे स्टेशनजवळील गेट नं. ६२ येथे सरकारी कर्तव्य पार पडत असताना गदग एक्सप्रेस गेटजवळून पास झाल्यावर गेट उघडत असताना,

गेट उघडण्यास उशीर झाल्याने डिओ गाडीवरील दोन इसमांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दुखापत करून सरकारी कामात अडथळा आणला.

सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या दोन आरोपीना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केले.

Advertisement
ज्येष्ठ महीला पत्रकार निशा पाटील यांनी केली आत्महत्या

सदर गुन्ह्यात पोलिस अधिक्षक दिपक साकोरे यांनी स्थानिक गुन्हे शाखा, लोहमार्ग याना आदेश दि ले.

सदर गुन्हा मध्यरात्री झाला असल्याने व कोणताही पुरावा नसताना खबऱ्यांकडून माहिती काडून

त्यावरून स्टॅणली धनसेकर (वय २७, रा. बोपोडी) मयुर वहवारिया (वय २९, रा. खडकी बझार)

Advertisement

यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता दोघांनी हा गुन्हा आपण केल्याची कबुली दिली.

सदर कामगिरी लोहमार्ग पुणे पोलिस अधिक्षक दिपक साकोरे, अपर पोलिस अधिक्षक कविता नेरकर-पवार यांचे मार्गदर्शनाखाली

वरिष्ठ पोलिस निरीक्षक मौला सय्यद, सहायक पोलिस निरीक्षक मिलिंद झोडगे, कर्मचारी सुहास जाधव,

Advertisement

चालक दिलीप खोत , इम्तियाज अवटी, सचिन पवार, अमरदिप साळुके, विशाल पवार, यांनी केली आहे.

%d bloggers like this: