8 जून पासून सर्व कोर्ट होणार खुले, हायकोर्ट

8 जून पासून कोर्ट होणार सुरू, हायकोर्ट..

पोलीस न्यूज 24: अजहर खान

creat a new website 9999 ₹creat a new website 4999 ₹Digital visiting card

पोलीस न्यूज 24: कोरोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेता सर्व कोर्ट बंद करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले होते त्या आदेशाची

अंमलबजावणी करत कोर्ट बंद करण्यात आले होते. फक्त सेशन कोर्ट सुरू होते. त्या कोर्टातून कामे केली जात होती.

digital visiting cardCreate your website rs 9999 and spread your work _ name around the world at home mk (2)Create your website rs 4999 and spread your work _ name around the world at home mk (3)

दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ बंद असलेले कोर्ट 8 जून पासून सर्व कोर्ट सकाळी साडेदहा ते एक आणि दुपारी अडीच ते

साडेपाच दरम्यान चालू करण्याचे मुंबई हायकोर्टाने आज आदेश दिले आहे त्यामुळे आता वकिलांना त्यांचे कामे करता येणार आहे.

telegram
Create your website rs 9999 and spread your work _ name around the world at home mk (2)digital visiting cardCreate your website rs 4999 and spread your work _ name around the world at home mk (3)