५ लाखांच्या लाच प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून FIR दाखल,

Anti corruption bureau :सहाय्यक पोलीस निरीक्षक व कर्मचाऱ्या विरोधात लाचलुचपत विभागाची कारवाई

FIR filed by anti-corruption bureau in Rs 5 lakh corruption case

Anti corruption bureau : पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे : लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना कामधंदे नसून आर्थिक चणचण भासू लागली आहे.

Digital visiting cardcreat a new website 4999 ₹creat a new website 9999 ₹

तर काहींनी थेट आत्महत्या करुन आपले जीवन संपवले आहे.परंतु पोलीसांचा लूटीचा धंदा काही थांबता थांबेना ना ?

लॉकडाऊनच्या काळात ५ लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी नारायणगाव पोलीस ठाण्याचा प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक

Advertisement

व कर्मचाऱ्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एफआयआर दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.

पुण्यातुन तडीपार असताना ही पुण्यात येवुन दहशत माजवणारा सराईत जेरबंद

अर्जुन घोडे पाटील वय ३८ आणि धर्मात्मा हांडे वय ३७ अश्या गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

Advertisement

गुन्ह्यात दोषारोपपत्र लवकरात लवकर दाखल करण्यासाठी व दोन आरोपींना अटक न करण्यासाठी हांडे यांनी पाटील यांना पैसे देण्यासाठी तक्रारदारकडे ५ लाख रुपयांची लाचेची मागणी केली होती.

याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली.

त्या तक्रारीची पडताळणी केली असता लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

 कचरा करतोय भंगारवाला आणि उचलतोय मनपावाला, Smart city फक्त नावालाच का ?

%d bloggers like this: