उपचारास उशीर केल्या प्रकरणी डॉक्टरला मारहाण,

Doctor beaten in Pune : सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल,

Doctor beaten in Pune : पोलीस न्यूज 24 प्रतिनिधी पुणे :

creat a new website 4999 ₹Digital visiting cardcreat a new website 9999 ₹
Doctor beaten in Pune,

शुल्क कारणांवरून डॉक्टरला मारहाण झाल्याची घटना घडली आहे.पृथ्वीराज चव्हाण,वय-६५ वर्षे,रा.खडीमशीन चौका जवळ कोढवा,

पुणे यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने वैद्यकिय सेवा व्यक्ती आणि वैद्यकिय सेवा संस्था

Advertisement

(हिंसक कृत्ये व मालमत्तेची हानी किंवा नुकसान प्रतिबंध, अधिनियम २०१० चे कलम ४ नुसार, ३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

VIDEO पहा : सोणावने चे शेख करना-या वतनदाराला धडा शिकवल्या शिवाय सोडणार नाही :जयंत शिंदे

चव्हाण यांचे वडगाव बुद्रुक येथे चव्हाण नावाचे क्लिनीक असून चव्हाण हे त्यांच्या क्लिनीक मध्ये पेशंटवर उपचार करीत होते,

Advertisement

पेशंटवर उपचार करीत असताना काही जण क्लिनीक मध्ये येवुन त्यातील एकजण म्हणाला माझ्या करंगळीला लागले आहे तुम्ही ताबडतोब ड्रेसिंग करा.

त्यावेळी चव्हाण यांनी सांगितले अगोदर समोर बसलेल्या पेशंटवर उपचार करतो व नंतर तुझ्या करंगळीस ड्रेसिंग करतो असे म्हणताच,

केबिन बाहेर थांबलेल्या त्याच्या दोन मित्रांनी त्याचा राग मनात धरून, कोयत्याच्या सहायाने,फिर्यादी यांचे क्लीनीक मधील केबिनचे व मुख्य दरवाज्या जवळील काचा फोडल्या.

Advertisement

सदराच्या काचा उडुन फिर्यादी यांचे डोक्यास व हातास लागून किरकोळ दुखापत झाली आहे. तर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

वाचा : तडीपार असलेला रेकॉर्ड वरिल गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात

Advertisement
%d bloggers like this: