पुणे शहरातील खाजगी सावकारांवर कारवाई करन्यायची मागणी

Private lenders issue : पुणे शहरातील खाजगी सावकारांवर कारवाई करन्यायची मागणी जनशक्ती विकास संघाने जिल्हाधिकारकडे केली आहे .

Digital visiting cardcreat a new website 9999 ₹creat a new website 4999 ₹
Demand for action against private lenders in Pune city

Private lenders issuePolice News24 :पुणे शहरामध्ये खाजगी सावकरांनी धुमाकूळ घातला आहे ,

सावकारी धंदांच्या आडमध्ये नागरिकांना लूटण्याचा प्रकार बिनधास्तपणे सुरू आहे.

Advertisement

यास काहि स्थानिक पोलीसांचीहि मदत मिळत असल्याने सावकारी धंदे जोमात चालवायला रस्ते मोकळे झाले आहे.

सावकारांकडून दहा वीस टक्क्यांनी पैसे दिले जाते व ते परत फेड न केल्याने नागरिकांच्या घरातून जोर जबरदस्तीने सामान उचलून नेण्याचे प्रकार सुध्दा घडत आहे.

सावकार यावरच न थांबता नागरिकांकडून कोरे चेक, कोरे स्टॅम्प पेपरवर सह्या घेतो , घर व जागेचे कागदपत्रे ताब्यात ठेवणे व इतर प्रकारच्या शक्कल लढवत व्यवसाय करत आहेत,

Advertisement

याचीच दखल पुणे हडपसर येथील समाजिक संस्था जनशक्ती विकास संघाने घेऊन पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम

यांची भेट घेऊन सदरील प्रकरणात स्वत: लक्ष घालण्यास सांगितले आहे व  पुणे शहरात राजरोसपणे सुरू असलेल्या सावकारांवर कठोर कारवाई करावी ,

तसेच संबंधिता विरोधात फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात यावी ,अशी मागणी हि जनशक्ती विकास संघाचे अध्यक्ष आसिफ सोफि,

Advertisement

रहिम शेख,रघुराज सोळुंके, भारती गायकवाड, सिमा दांडगे, यांच्याकडून दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

मागील बातमी : संत नामदेव महाराजांच्या वंशजाचे अपघाती मृत्यू

Sant-Namdev-maharaj-Vanshaj

Police News24: संत नामदेव महाराज पालखी सोहळा पंढरपूर वरुन आळंदी ला जात असताना दिवेघाटात जेसिबी दिंडीत घुसली

या अपघातात २ जन दगावले असून 3 जन सिरियस व 17 जन जखमी झाले आहे.

Advertisement

नामदेव महाराजांचे १७ वे वंशज सोपान महाराज नामदास वयं ३६ व अतुल महाराज आळशी वयं २४ हे दोघेजन दगावले आहे.

जखमींची संख्या वाढत आहे.जखमींना नोबेल होस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे.

Advertisement

2 thoughts on “पुणे शहरातील खाजगी सावकारांवर कारवाई करन्यायची मागणी

Comments are closed.

%d bloggers like this: